थेट ६ महिने पुढे का ढकलली 'पुष्पा २' ची रिलीज डेट? वाचा कारण

सकाळ डिजिटल टीम

प्रदर्शन लांबणीवर

बॉलिवूड अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे.

pushpa 2 release date | sakal

अंगारो से

नुकतंच या चित्रपटातलं 'अंगारो से' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं.

pushpa 2 release date | sakal

रिल्स

हे गाणं प्रचंड व्हायरल झालं. अनेक जण त्यावर रिल्स बनवताना दिसत आहेत.

pushpa 2 release date | sakal

१५ ऑगस्ट

मात्र १५ ऑगस्ट रोजी 'पुष्पा २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आता या चित्रपटाची तारीख बदलली आहे.

pushpa 2 release date | sakal

नवी तारीख

'पुष्पा २' च्या मेकर्सनी या चित्रपटाची नवी तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट आता सहा महिने पुढे ढकलण्यात आला आहे.

pushpa 2 release date | sakal

आजारी

अल्लू अर्जुन १ महिना आजारी होत्या त्यामुळे चित्रपटाचं शुटिंग लांबणीवर पडलं. त्यानंतर एडिटिंगला देखील वेळ लागत आहे.

pushpa 2 release date | sakal

एडिटिंग

चित्रपटाचं एडिटिंग अजून पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे चित्रपटातील फक्त लिरिकल गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं.

pushpa 2 release date | sakal

छावा

'पुष्पा २' आता ६ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याची टक्कर विकी कौशलच्या 'छावा' सोबत होणार आहे.

pushpa 2 release date | sakal

जेव्हा जुही चावला एखाद्याच्या वरातीत नाचते

येथे क्लिक करा