Chinmay Jagtap
कोणत्याही जपानी महिलेचा चेहरा समोर आणा. तुम्हाला ती महिला नेहमीच गोंडस आणि मोहक दिसेल. मात्र याचा मागचं कारण तुम्हाला माहिती आहे का?
जपानी महिला आहारामध्ये तेल तूप आणि साखर फार कमी प्रमाणात खातात यामुळे त्यांना याचा फायदा होतो
जापानी महिलांच्या आहारामध्ये किंबहुना जापानी संस्कृतीमध्ये सूप पिण्यास महत्त्व देण्यात आलं आहे. यामुळे ते निरोगी राहतात.
मासे टोफू असे प्रोटीन नि भरलेले पदार्थ जापानी लोक नेहमीच खातात यामुळे ते कधीही जाड-जुड दिसत नाहीत
जापानी लोक नेहमीच योगासन करतात याचा त्यांना फायदा होतो
याचबरोबर नियमित प्रमाणे ते व्यायाम करतात ज्यामुळे त्यांचं शरीर लठ्ठ होत नाही
जपानी महिला सुंदर दिसण्यामागचे कारण हे जपानी संकृती आहे. असे म्हटले जाते.
१९ वर्षांपुर्वीची 'ती' दर्दनाक आठवण, अजुनही तामिळनाडूचे नागरिक विसरले नाहीत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.