विमान प्रवासात मोबाइल फ्लाईट मोडवर का ठेवतात? : Airplane Travel

Sandip Kapde

जर तुम्ही विमानाने प्रवास केला असेल तर विमान उड्डाण करण्यापूर्वी काही सूचनांचे पालन करण्यास सांगितले जाते.

Airplane Travel

यातच फ्लाइटच्या आधी मोबाईल फोन फ्लाइट मोडवर ठेवण्यास सांगितले जाते.

Airplane Travel

फ्लाइट मोडमध्ये फोन चालू राहतो, परंतु कॉल करता येत नाहीत आणि इंटरनेट वापरता येत नाही.

Airplane Travel

पण, विमान उडण्यापूर्वी फोनला फ्लाय मोडमध्ये ठेवण्यास का सांगितले जाते हे जाणून घ्या

Airplane Travel

विमान उड्डाण करण्यापूर्वी प्रवाशांनी मोबाईल फोन फ्लाईट मोड मध्ये ठेवणे आवश्यक आहे

Airplane Travel

सर्व मोबाईल फोन संदेशवहन करताना तरंग लहरी सतत पाठवत रहातात.

Airplane Travel

विमान कंट्रोल टाॅवरशी संदेशवहन करताना तसेच विमानातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे काम करताना मोबाईल फोन वरून प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या तरंग लहरी अडथळा निर्माण करतात.

Airplane Travel

यामुळे विमानाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो आणि विमानातील उपकरणे नीट काम करु शकत नाहीत. 

Airplane Travel

म्हणून विमानाच्या आत असलेल्या सर्वांनाच आपापल्या मोबाईल फोन ला फ्लाईट मोड मध्ये ठेवणे जरुरीचे आहे.

Airplane Travel

फ्लाईट मोड मध्ये मोबाईल कोणतेही संदेशवहन करत नाही, आणि सर्व तरंग लहरी बंद ठेवतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airplane Travel