गरोदर महिलांसाठी पहिले तीन महिने खूप खास का असतात?

Anuradha Vipat

तीन महिने स्त्रीसाठी खूप महत्त्वाचे

गर्भधारणेचे पहिले तीन महिने स्त्रीसाठी खूप महत्त्वाचे असतात. या महिन्यांमध्ये तिच्या शरीरात अनेक बदल घडतात आणि मुलाचा विकासही झपाट्याने होतो.

pregnant women

यांसारखे मुख्य अवयव

या काळात गर्भामध्ये हृदय, मेंदू आणि पाठीचा कणा यांसारखे मुख्य अवयव तयार होऊ लागतात. हे अवयव मुलासाठी खूप महत्वाचे आहेत.

pregnant women

इतर समस्यांचा धोका

दुसरे म्हणजे, यावेळी गर्भपात किंवा इतर समस्यांचा धोका जास्त असतो. त्यामुळे स्त्रीला विशेष काळजी घ्यावी लागते.

pregnant women

हार्मोन्समध्ये चढ-उतार

तिसरा बदल, स्त्रीच्या शरीरात आणि हार्मोन्समध्ये खूप चढ-उतार होऊ लागतात.

pregnant women

उलट्या किंवा चक्कर

तिला वारंवार उलट्या किंवा चक्कर येणे आणि थकवा जाणवू शकतो.

pregnant women

विशेष काळजी

त्यामुळे पहिल्या तीन महिन्यांत महिलांनी विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे.

pregnant women

सुरभी चंदनासोबत एअरलाइनमध्ये असं काही घडलं की तिला आला राग,म्हणाली...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surbhi Chandana | esakal
येथे क्लिक करा