Aishwarya Musale
विमानातून प्रवास करताना तुमचं खिडक्यांकडे लक्ष गेलंच असेलच. या खिडक्या छोट्या आणि अंडाकृतीच्या का असतात असा प्रश्न आपल्याला पडतो.
विमानाच्या खिडक्या छोट्या असण्यामागे अनेक कारणं आहेत. या आकारामानामुळे विमानाला मजबुती मिळते.
खिडक्या छोट्या असल्याने विमानाचं वजन जास्त वाढत नाही. तसेच विमानाच्या छोट्या खिडक्यामुळे मजबुती मिळते.
१९६४ मध्ये डॉ. हेनरी यांनी मांडलेल्या थेयरीत सांगितले की, जेव्हा कडक ऊन पडतं तेव्हा डोळ्यांना इजा होते.
त्यामुळे ब्रेनपर्यंत सिग्नल पोहचवणाऱ्या नर्व कन्फयुज होतात.
विमान उड्डाण घेताना दाब वाढतो. त्यावेळेस त्या छोट्या खिडक्या दाब कमी करण्याचं काम करतात. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षा मिळते.
खिडक्या अंडाकृती असल्याने हवेचा दाब एकाच पद्धतीने पडतो. तसेच खिडक्यांना तडे जात नाहीत.
आतून आणि बाहेरून एकाच पद्धतीने दोन्ही बाजूने दाब पडतो. त्यामुळे खिडक्या फुटत नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.