पावसाळ्यात दह्याचे सेवन का टाळावे?

पुजा बोनकिले

दह्यामध्ये अनेक पोषक घटक असातात.

curd | Sakal

तसेच दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

curd | Sakal

दही आंबट असते यामुळे पावसाळ्यात खाल्ल्याने आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

curd | Sakal

पचनशक्ती

आयुर्वेदानुसार दही पचायला वेळ लागते. पावसाळ्यात पचनशक्ती कमजोर होते.

curd | Sakal

ताप

पावसाळ्यात दही खात असाल तर ताप येऊ शकते.

curd | Sakal

सांधेदुखी

आयुर्वेदानुसार पावसाळ्यात दही खाल्ल्यास सांधेदुखी वाढते.

curd | Sakal

सर्दी-खोकला

अनेकांना पावसाळ्यात दही खाल्ल्यास सर्दी-खोकला होऊ शकते.

curd | Sakal

त्वचेवर फोड

पावसाळ्यात दही खाल्ल्यास त्वचेवर फोड येऊ शकते.

pimples | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा