सकाळ ऑनलाईन टीम
मुलीने अगदी पारंपारीक साज केला की लग्नसमारंभात असो वा घरी तुमच्याकजे प्रत्येकाची नजर जाते.
यामागचे कारण म्हणजे तुम्ही पारंपारीक साज करत नेहमीपेक्षा थोडे हटके स्वत:ला प्रेझेंट करत असता.
माथ्यावरील बिंदी, तुमच्या हातातील बांगड्या, आणि साजेशी साडी एकंदरीत मुलींवर खुलून दिसते.
याच कारणाने मुले ट्रॅडिशनल लूकमधील मुलींकडे लगेच अट्रॅक्ट होतात.
हल्ली सोशल मीडियावर तरुणी मोठ्या प्रमाणात पारंपारिक लूकमध्ये मेकअप करत फोटोशूट करताना दिसतात.
केसांत माळलेला गजरा आणि त्याचा सुगंधसुद्धा मुलांना तुमच्याकडे आकर्षित करतो.
साध्या आऊटफिटपेक्षा साडीत स्त्रीचं सौंदर्य हे दुप्पट खुलून दिसतं.
आणि म्हणून अशा लूकमध्ये मूली दिसताच मुले लगेच त्यांच्यावर फिदा होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.