Dimple Girl: गालावर खळी पडणाऱ्या मुली मुलांना का आवडतात?

सकाळ डिजिटल टीम

दहापैकी एकाजणाच्या गालावर खळी पडत असते.

Dimple Girl | sakal

विशेषत: गालावर खळी पडणाऱ्या मुली खूप क्युट दिसतात.

Dimple Girl | sakal

मुलांना गालावर खळी पडणाऱ्या मुली खूप आवडतात.

Dimple Girl | sakal

कारण अशा मुली अधिक आकर्षित दिसतात.

Dimple Girl | sakal

गालावर खळी पडणाऱ्या मुलींची स्माईल ही खूप गोड दिसते.

Dimple Girl | sakal

मुलांना गालावर खळी पडणाऱ्या मुली जगावेगळ्या वाटतात.

Dimple Girl | sakal

चेहऱ्यावर खळी पडल्याने मुलींच्या सौंदर्यात आणखी भर पडते.

Dimple Girl | sakal

दिपिका पदूकोण, आलिया भट, बिपाशा बासू, प्रिती झिंटा सारख्या अभिनेत्री खास त्यांच्या डिम्पल्स लुकमुळे आणखी सुंदर दिसतात.

Dimple Girl | sakal

गालावर डिम्पल पडणाऱ्या मुली खूप लकी असतात, असेही मानले जाते.

Dimple Girl | sakal

काही लोकांना वयाच्या ठरावीक वयापर्यंतच खळी पडते त्यानंतर ती नाहीशी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dimple Girl | sakal