पुजा बोनकिले
जागतिक मधमाशी दिन २० मे २०२८ पासून साजरा करायाला सुरूवात झाली.
कारण जगभरातील मधमाशांची संख्या घटत चालली आहे.
मधमाशा निसर्गातील अन्नसाखळीचे चक्र फिरते ठेवते.
मधमाशा फुलांमधून परागकण गोळा करून फुलांमध्ये टाकतात त्यामुळे पोषक अशा फळा फुलांची निर्मिती होते.
त्यामुळे माणसांना फळ, बिया आणि पिकांचे उत्पादन घेता येते.
जगभरात अनेक लोक मशमाशी पालन व्यवसायाकडे वळले आहेत.
यामुळे मध मिळतोच त्याचबरोबर विविध पिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी मधमाशा महत्वाच्या ठरतात.
जगभरात मधमाशी पालनासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात.