Women Health : मासिक पाळीतील रक्ताचा रंग का बदलतो ?

नमिता धुरी

अनेकदा मासिक पाळीच्या रंगात बदल झालेला दिसतो.

Women Health

रंग बदलणे ही खरंतर सामान्य बाब आहे.

Women Health

पण तरीही आपण पाळीच्या रंगाबाबत जागरूक असणे आवश्यक आहे.

Women Health

हिमोग्लोबिनच्या प्रमाणाचा प्रभाव पाळीच्या रक्तावर पडतो.

Women Health

लोह हवेच्या संपर्कात आल्यानंतर रंग बदलतो. रक्तातील लोहाचेही असेच होते.

Women Health

पाळी सुरू होताना आणि संपताना रंग वेगवेगळा असू शकतो.

Women Health

सुरुवातीच्या दिवसांमध्ये जास्त रक्त बाहेर आल्याने त्यांची ऑक्सिडाइज होण्याची प्रक्रिया कमी होते.

Women Health

गर्भारपणात किंवा त्यानंतर, मेनोपॉजदरम्यान, औषधांच्या प्रभावामुळेही रक्ताचा रंग बदलू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Health