Onion Cutting : कांदा कापताना डोळ्यांत पाणी का येते ?

नमिता धुरी

कांदा कापताना डोळ्यांतून पाणी का येते याचा विचार कधी केलाय का ?

Onion Cutting

कांदा कापताना फक्त डोळ्यांतून पाणीच येत नाही तर जळजळही होते.

Onion Cutting

कांद्यामध्ये साइन प्रोपेंथियल एस ऑक्साइड नावाचे एक रसायन असते ज्यामुळे आपल्या डोळ्यांतून पाणी येते.

Onion Cutting

डोळ्यांतून अश्रू येणाऱ्या लॅक्रिमल ग्रंथींवर या रसायनाचा प्रभाव पडतो.

Onion Cutting

जपानच्या एका अभ्यासानुसार कांदा कापताना डोळ्यातून पाणी येण्यामागे लॅक्रायमेट्री फॅक्टर सिंथेस एन्झाइम असते.

Onion Cutting

कांदा कापल्यानंतर त्यातील लॅक्रायमेट्री फॅक्टर सिंथेस एन्झाइम हवेत पसरते व त्याचे सल्फेनिक अॅसिडमध्ये रुपांतर होते व डोळ्यांतून पाणी येते.

Onion Cutting

तरीही काही लोक कच्चा कांदा खातात.

Onion Cutting

कांद्यामध्ये जीवनसत्तेव, सोडियम, पोटॅशिअम, लोह असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Cutting