आराध्याला असं का म्हणाला अभिषेक बच्चन?

Anuradha Vipat

घटस्फोटाच्या चर्चा

अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. 

Abhishek Bachchan

अधिकृत वक्तव्य

ऐश्वर्या – अभिषेक यांनी रंगणाऱ्या चर्चेवर अद्याप अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

Abhishek Bachchan

वक्तव्य

एका मुलाखतीत बच्चन आडनाव असल्यामुळे मी स्वतःला भाग्यशाली मानतो असं वक्तव्य अभिषेक बच्चन याने केलं होतं.

Abhishek Bachchan

बच्चन कुटुंबाचं नाव

पुढे अभिषेक म्हणाला होता की, आराध्याने असं काहीही करु नये ज्यामुळे बच्चन कुटुंबाचं नाव धुळीस मिळेल

Abhishek Bachchan

फोटो आणि व्हिडीओ

सोशल मीडियावर देखील बच्चन कुटुंबाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

Abhishek Bachchan

13 वर्षांची

आराध्या आता 13 वर्षांची आहे.

Abhishek Bachchan

चर्चा

आराध्या लोकप्रिय आणि प्रसिद्ध स्टारकिड असल्यामुळे कायम तिच्याबद्दल चर्चा रंगलेल्या असतात.

Abhishek Bachchan

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संजय दत्तच्या पत्नीची चर्चा

येथे क्लिक करा