Anuradha Vipat
सलमान खानसोबत ब्रेकअपनंतर ऐश्वर्या रॉय विवेक ऑबेरॉयला डेट करत होती
ऐश्वर्या ही विवेकसोबत सिरीयस रिलेशनशिपमध्ये होती.
विवेक ऐश्वर्या यांच्या रिलेशनशिपमुळे सलमान विवेकवर रागावलेला होता.
त्यामुळे त्यांच्यात भांडणे झाली आणि विवेकने दोघांचे कॉल रेकॉर्ड जग जाहिर केले.
या सगळ्यामुळे ऐश्वर्यान विवेकसोबतचे रिलेशनशिप संपवले होते.
तसेच एके दिवशी विवेकने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सलमानवर काही आरोपही केले होते
त्यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी सलमान आणि विवेकच्या या वादावर प्रतिक्रिया दिली होती