काजोलने अभिनयक्षेत्र सोडण्याचा निर्णय का घेतला?

Anuradha Vipat

भूमिका

काजोलने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत

Actress Kajol

निर्णय

अशी एक वेळ अशी होती जेव्हा काजोलने अभिनयाक्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला होता.

Actress Kajol

अभिनय

काजोलला फक्त तीन चित्रपटानंतर अभिनय सोडायचा होता

Actress Kajol

मी पूर्णपणे नवीन...

एका मुलाखतीत काजोल म्हणाली की, मी अनेक वर्षांपूर्वी 'उधर की जिंदगी' नावाचा चित्रपट केला होता. हा माझा तिसरा चित्रपट होता. मी पूर्णपणे नवीन होते.

Actress Kajol

माझं वय

पुढे मुलाखतीत काजोल म्हणाली की, त्यावेळी माझं वय १७ किंवा १८च्या आसपास असेल

Actress Kajol

मागे हटले आणि...

पुढे मुलाखतीत काजोल म्हणाली की, मला आठवतंय त्यावेळी मी मागे हटले आणि आईला म्हणाली की आता बस झालं! मी थकली आहे.

Actress Kajol

अठराव्या वर्षी

पुढे मुलाखतीत काजोल म्हणाली की, वयाच्या साडे अठराव्या वर्षी माझी सर्व कामं झाली. मला आता रडायला पण येत नाही आणि मी ग्लिसरीन पण वापरू शकत नाही

Actress Kajol

'ही'अभिनेत्री आजही करतेय अमिताभ बच्चन यांच्या मनावर राज्य

येथे क्लिक करा