निक्कीने असं विधान का केलं?आता नेटकरी करतायेत ट्रोल

Anuradha Vipat

अवघे काही दिवस बाकी

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला अवघे काही दिवस बाकी आहेत.

Nikkis statement

महाअंतिम सोहळा

६ ऑक्टोबरला यंदाच्या पर्वाचा महाअंतिम सोहळा होणार आहे.

Nikkis statement

व्हिडीओ

अशातच निक्की आणि अभिजीतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे

Nikkis statement

ट्रोल

हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी दोघांना ट्रोल केलं आहे.

Nikkis statement

गप्पा मारताना

या व्हिडीओमध्ये अभिजीत आणि निक्की गप्पा मारताना दिसत आहेत.

Nikkis statement

लॉयल

यावेळी निक्की म्हणते, माझं वन लायनर टाकलेलं आहे, जिथे लॉयल्टी असेल तिथे निक्की तांबोळी असेल. हे का टाकलं? कारण मी लॉयल होती.

Nikkis statement

आपला वापर...

पुढे निक्की म्हणाली की, “आपली नावं मोठी आहेत. त्यामुळे आपला वापर झालाय. पण ते आपल्याला समजलं नाही.

Nikkis statement

अभिनेत्री राखी सावंतने केली पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती

Actress Rakhi Sawant | esakal
येथे क्लिक करा