कार्तिक पुजारी
महाभारतामध्ये पितामह भीष्म यांची भूमिका महत्त्वाची होती
हस्तिनापूर सुरक्षित हातात जात नाही तोपर्यंत मृत्यूला शरण न जाण्याची भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केली होती
महाभारताचे १८ दिवसांचे युद्ध झाल्यानंतर हस्तिनापूरचा राजा युधिष्ठिर बनला होता
असे असताना भीष्मांनी मृत्यू स्वीकारला नाही. ते ४२ दिवस अतोनात कष्ट सहन करत काटेरी बाणांच्या शय्येवर पडून राहिले
भीष्म यांना असं करण्याची का गरज पडली, असा प्रश्न निर्माण होतो. याचे उत्तर स्वत: पितामह भीष्म यांनी आपल्या शेवटच्या दिवसात दिले आहे
भीष्म यांनी द्रौपदीच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं होतं की, ते ४२ दिवस केवळ पापाचे प्रायश्चित करण्यासाठी जिवंत राहात आहेत
द्रौपदीचे चिरहरण होत होते. यावेळी द्रौपदीने मदत मागून देखील दिला भीष्मांनी मदत केली नाही. त्यांच्याकडून पाप झाले होते, याचे प्रायश्चित म्हणूनच ते कष्ट सहन करत राहिले