Anuradha Vipat
रजत बेदी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे.
पण आता ता इंडस्ट्रीमधून मध्येच गायब झाला आहे
यशाच्या शिखरावर असताना रजतने इंडस्ट्री सोडली. त्यानंतर तो देश सोडून गेला.
रजतकडे भारताचे नाही तर कॅनडाचे नागरिकत्व आहे
असं म्हणलं जात की ‘कोई… मिल गया’ हा चित्रपट रजतच्या इंडस्ट्री सोडण्यामागचं कारण आहे.
या चित्रपटातून रजतचे अनेक सीन्स कट करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
प्रमोशनल इव्हेंटमध्येही त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यानंतर तो खूप निराश झाला आणि त्याने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.