रितेश देशमुखने का मागितली महाराष्ट्राची माफी?

Anuradha Vipat

‘बिग बॉस मराठी सीजन 5’

गेल्या दोन आठवड्यापासून रितेश देशमुख ‘बिग बॉस मराठी सीजन 5’मध्ये नव्हता

Ritesh Deshmukh

चर्चा

त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

Ritesh Deshmukh

टीआरपी...

शोला टीआरपी मिळत नाही त्यामुळे रितेश देशमुख बाहेर पडल्याचे म्हटले जात होते.

Ritesh Deshmukh

पूर्णविराम

परंतु आता या सर्व चर्चांना रितेश देशमुख याने पूर्णविराम दिला.

Ritesh Deshmukh

चित्रिकरणासाठी...

आपण दोन आठवडे चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी विदेशात गेलो होते. त्यामुळे या शोमध्ये सहभागी होऊ शकलो नाही असं रितेशने सांगितलं आहे

Ritesh Deshmukh

शोमध्ये...

तसेच मी सर्व महाराष्ट्राची माफी मागतो असे रितेश देशमुखने शोमध्ये सांगितले आहे

Ritesh Deshmukh

फिनाले

‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा आज फिनाले झाला आहे

Ritesh Deshmukh

नताशाने केली तिच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा

येथे क्लिक करा