तृप्ती डिमरीवर का भडकले चाहते?

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती दिमरी सध्या तिच्या आगामी 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' या चित्रपटामूळे चर्चेत आहे.

Tripti Dimri

प्रदर्शित

तृप्तीचा हा चित्रपट 11 ऑक्टोबर 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Tripti Dimri

महिलांनी...

आता जयपूरमधील काही महिलांनी तृप्तीच्या पोस्टरला काळे फासलं आहे.

Tripti Dimri

पोस्टरला...

एका संघटनेच्या महिलांनी तृप्ती डिमरीच्या पोस्टरला मार्करने काळं फासलं आहे

Tripti Dimri

कार्यक्रमाचे आयोजन

'फिक्की फ्लो जयपूर चॅप्टर'च्या वतीने जयपूरमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

Tripti Dimri

कारणास्तव

या कार्यक्रमाला तृप्ती हजेरी लावणार होती. पण काही कारणास्तव तिला या कार्यक्रमाला उपस्थितीत राहता आले नाही.

संताप व्यक्त

त्यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

हृतिक रोशनने केलंय का दुसरं लग्न?

येथे क्लिक करा