राहुल शेळके
स्वस्तात विमान सेवा देणाऱ्या GoFirst Airlines ने स्वतःला दिवाळखोर घोषित केले आहे.
आज आपल्या सर्वांना स्पाइसजेट बद्दल माहिती आहे.
परंतु तुम्हाला माहित आहे का की ज्या कंपनीची मालमत्ता स्पाइसजेटने खरेदी केली होती त्याचे नाव मोदीलफ्ट होते.
जर्मनीच्या लुफ्थान्सा या विमान कंपनीने विकत घेतले आणि भारतातील उद्योगपती एस. मोदींनी विमान सेवा 1993 मध्ये सुरु केली.
परंतु दोन कंपन्यांमध्ये फंडिंगच्या मुद्द्यावर वाद झाला
ज्यामुळे या एअरलाइन्स केवळ 3 वर्षांत म्हणजे 1996 मध्ये बंद झाल्या.
देशात आतापर्यंत 10 हून अधिक एअरलाईन्स बंद झाल्या आहेत.
गो फर्स्ट अगोदर किंगफिशर एअरलाइन्स आणि जेट एअरवेज अशी नावे आहेत ज्यांच्या बंद होण्याची माहिती आपल्याला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.