करीना आणि सैफने लग्नानंतर एकत्र चित्रपट का केला नाही?

Anuradha Vipat

एकत्र काम

करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी लग्नापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे .

Kareena and Saif

चित्रपटात एकत्र

पण लग्नानंतर हे दोघे कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत.

Kareena and Saif

कारण

आता करीनाने नुकतेच त्यामागचे कारण सांगितले आहे

Kareena and Saif

एकत्र चित्रपट

कपिल शर्माने करीनाला विचारले की तू लग्नापूर्वी सैफ अली खानसोबत अनेक सिनेमे केलेस, पण लग्नानंतर तू एकत्र चित्रपट का केला नाहीस?

Kareena and Saif

ते चित्रपट

यावर करीना म्हणाली, अरे ज्या चित्रपटांची नावे घेतलीस ते चित्रपट चालले नाहीत. त्यामुळे कोणीही आम्हाला एकत्र साईन केले नाही. यापेक्षा आम्ही लग्न करायचं ठरवलं.

Kareena and Saif

लग्न

करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी 2012 मध्ये लग्न केले आहे.

Kareena and Saif

दोन मुलं

करिना आणि सैफला तैमूर आणि जेह ही दोन मुलं आहेत.

Kareena and Saif

अपूर्वा नेमळेकरने वडिलांची मागितली माफी, पण का?

येथे क्लिक करा