कतरिना शाळेत का गेली नाही? जाणून घ्या

Anuradha Vipat

सुपरहिट सिनेमे

कतरिना कैफने आपल्या करियरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत.

Katrina kaif

करियरची सुरूवात

कतरिना कैफने आपल्या करियरची सुरूवात 2003 साली केली होती. 

Katrina kaif

एका चित्रपटासाठी

कतरिना एका चित्रपटासाठी 12 कोटी रुपये घेते.

Katrina kaif

शाळेमध्ये...

पण तुम्हाला माहिती आहे का  कतरिना कधीच शाळेमध्ये गेली नाही

Katrina kaif

बालपण

कतरिनाचे बालपण जवळपास 18 देशांमध्ये गेले आहे

Katrina kaif

दुसऱ्या ठिकाणी...

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे यामुळेच ती कधी शाळेत गेली नाही

Katrina kaif

संपत्ती

कतरिनाची एकूण संपत्ती 224 कोटी रुपये आहे.

शाहरुख खानने मारली होती का हनी सिंहच्या कानाखाली? काय आहे तथ्य

येथे क्लिक करा