Chinmay Jagtap
आपण जेंव्हा एखाद्या नवीन ठिकाणी जातो तेंव्हाआपल्या मागे कुत्रे लागतात.
यामुळे आपल्या मागे कुत्रे का लागतात हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो
यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत.
आपल्या परिसरात आपली गाडी गेली की आजुबाजूची कुत्री त्यावर लघुशंका करतात.
कुत्र्यांची वास घेण्याची आणि तो वास ओळखण्याची क्षमता खूप जास्त असते.
यामुळे गाडी नवीन ठिकाणी गेली की तिथले कुत्रे तो गंध ओळखतात.
त्यांना नवीन कुत्रा परिसरात आल्याची चाहूल लागते यामुळे ते मागे लागतात
केळी खाण्याचे फायदे