जपानमध्येच इतके भूकंप का होतात? जाणून घ्या कारण

रोहित कणसे

आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला यानंतर त्सुनामीचा इशारा देखील देण्यात आला आहे.

know Why do earthquakes keep happening in Japan 7.6 magnitude earthquake

वर्षात जितके दिवस आहेत त्यापेक्षा अधिक जपानमध्ये दरवर्षी भूकंप येतात, पण तुम्हाला जपानमध्ये इतके भूकंप का येतात तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया.

know Why do earthquakes keep happening in Japan 7.6 magnitude earthquake

जपान हा भूकंपासाठी सर्वाधिक संवेदनशील क्षेत्रात येतो, तसेच हा देश पॅसिफिक रिंग ऑफ फायर प्रदेशात येतो.

know Why do earthquakes keep happening in Japan 7.6 magnitude earthquake

द रिंग ऑफ फायर हे असे क्षेत्र आहे जेथे अनेक कॉन्टिनेंटल तसेच ओशियानिक टेक्टॉनिक प्लेट्स आहेत.

know Why do earthquakes keep happening in Japan 7.6 magnitude earthquake

जेव्हा या टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांवर आदळतात तेव्हा भूकंप होतात, सुनामी होतात आणि ज्वालामुखीचा उद्रेक होतो.

know Why do earthquakes keep happening in Japan 7.6 magnitude earthquake

या रिंग ऑफ फायरचा प्रभाव न्यूझीलंडपासून जपान, अलास्का आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेपर्यंत दिसून येतो.

know Why do earthquakes keep happening in Japan 7.6 magnitude earthquake

जगातील 90% भूकंप या रिंग ऑफ फायर प्रदेशात होतात. हा परिसर 40 हजार किलोमीटरमध्ये पसरलेला आहे.

know Why do earthquakes keep happening in Japan 7.6 magnitude earthquake

महत्वाची बाब म्हणजे जगातील सर्व सक्रिय ज्वालामुखीपैकी 75% हे याच प्रदेशात आहेत.

know Why do earthquakes keep happening in Japan 7.6 magnitude earthquake

रिंग ऑफ फायरचा प्रभाव जपान, रशिया, फिलीपिन्स, इंडोनेशिया, न्यूझीलंड, अंटार्क्टिका, कॅनडा, यूएसए, मेक्सिको, ग्वाटेमाला, कोस्टा रिका, पेरू, इक्वेडोर, चिली, बोलिव्हिया या देशामध्ये दिसून येतो

know Why do earthquakes keep happening in Japan 7.6 magnitude earthquake

राग आला विषय संपला!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patekar bollywood Actor happy birthday
येथे क्लिक करा...