अनेकांना वारंवार तोंड का येतं? जाणून घ्या कारण

कार्तिक पुजारी

तोंड

अनेकांना वारंवार तोंड येत असतं. त्यामुळे त्यांना खाण्यात, पिण्यात आणि बोलण्यात देखील अडथळा येत असतो.

mouth ulcers

समस्या

काहींमध्ये ही समस्या नेहमीची असते. त्यामुळे तोंड येण्याचं नेमकं कोणतं कारण आहे, हे आपण जाणून घेऊया.

mouth ulcers

दात

दात घासताना जखम होऊन त्यामुळे तोंड येऊ शकतं. तसेच, गाल चावल्याने देखील तोंड येऊ शकतं.

mouth ulcers

महिला

महिलांमध्ये ही समस्या जास्त जाणवू शकते. पीरियड्सच्या दरम्यान त्यांच्या शरीरिरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडत असते.

mouth ulcers

ताण

जास्त ताण घेणाऱ्या किंवा ताणतणावाचं जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये तोंड येण्याचं प्रमाण जास्त असते

mouth ulcers

मसालेदार

तळलेलं, जास्त भाजलेलं, जंक फूट आणि मसालेदार पदार्थ जास्त खात असल्यास तोंड जास्त प्रमाणात येतं

mouth ulcers

गोळ्या

पोट साफ न होणं हे देखील तोंड येण्याचं कारण आहे. जास्त औषधी गोळ्या खाल्ल्यामुळे देखील शरीराची उष्णता वाढते आणि तोंड येतं

mouth ulcers

चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कसे कमी कराल?

हे ही वाचा