Anuradha Vipat
रात्री झोपताना आपण जी स्वप्न पाहतो त्यातील बहुतेक स्वप्ने डोळे उघडल्यावर विसरली जातात
चला तर, आज आपण जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार आपण झोपेच्या वेळी बर्याच वेळा रॅपिड आय मूव्हमेंट माध्यमातून जातो
जे लोक ठराविक वेळेस झोपायला जातात आणि गजरानंतर उठतात
ते ऑफिसची तयारी करण्यासाठी निघतात,अशा लोकांना स्वप्नांची आठवण खूपच कमी असते.
ज्या लोकांना जास्त काम नसते आणि झोपल्यानंतरही डोळे बंद ठेवतात
अशाा लोकांना स्वप्नांचा विसर पडण्याची शक्यता फारच कमी असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.