आय फ्लू झाल्यास काळाच चश्मा का घालावा?

साक्षी राऊत

आय फ्लूमध्ये डॉक्टर गडद रंगाचा चश्मा लावण्याचा सल्ला देतात. मात्र बऱ्याच लोकांना यामागचं नेमकं कारण काय ते माहिती नाही.

Eye Flue

भारतात आय फ्लूच्या रूग्णांची संख्या वाढतेय

भारतात आय फ्लू सध्या चिंतेचा विषय बनला आहे. तेव्हा लोक आता या संसर्गाबाबत जास्त सजग झाले आहेत.

Eye Flue

का लावतात काळा चश्मा

आय फ्लूमध्ये लोकांना गडद रंगाचा चश्मा यासाठी वापरायला सांगतात कारण या काळात तुमचे डोळे फार सेंसेटिव्ह होतात.

Eye Flue

सेंसिटिव्ह डोळ्यांचा सूर्यकिरणांपासून बचाव करणे

गडद रंगाचा चश्मा घालण्याचं मुख्य कारण म्हणजे चश्मा घातल्याने तुमच्या सेंसिटिव्ह डोळ्यांचा सूर्याच्या प्रखर किरणांपासून बचाव करता येईल.

Eye Flue

चश्मा का लावतात?

डोळ्याचा संसर्ग असल्यास चश्मा लावल्याने बाहेरची धूळ तुमच्या डोळ्यात जाणार नाही. आणि दुसऱ्या लोकांसोबत तुमचा कॉन्टॅक्टही येणार नाही.

Eye Flue

चश्मा लावणे फायद्याचे

चश्मा लावण्याने डोळे येण्याचा संसर्ग इतरांना होणार नाही.

Eye Flue

सावध राहा

अॅलर्जी, व्हायरस, केमिकल आणि बॅक्टेरियाच्या संपर्कात येण्यापूर्वी स्वत:चा बचाव करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eye Flue