Chinmay Jagtap
आपण कित्येकदा बघतो की आपण स्मशान भूमीतून घरी आलो की घरचे आंघोळ करण्याचा सल्ला देतात
मोठ्यांचा सल्ला हा खरा असून यामागे एक शास्त्रीय कारण आहे
स्मशानामध्ये मृतदेह असतात आणि मृतदेहांमध्ये निगेटिव्ह एनर्जी असते जी तुमच्यावर रिफ्लेक्ट होऊ नये म्हणून घरी जाऊन आंघोळ केली जाते
मृतदेहाच्या आसपास खूप विषाणू असतात. जे पसरू शकतात.
अशावेळी त्या विषाणूंचा त्रास आपल्याला होऊ नये किव्वा आपल्या कुटुंबीयांना होऊ नये म्हणून घरी येऊन आंघोळ केली जाते
मृतदेहावर असलेले बॅक्टेरिया तुम्हाला आजारी पडू शकतात. म्हणून देखील आंघोळ केल्याने ते बॅक्टेरिया तुमच्या शरीरापासून निघून जातात