अभिनेत्री पवित्रा पुनिया अविवाहित असतानाही सिंदूर का लावते?

Anuradha Vipat

प्रश्न

टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनिया अविवाहित असतानाही सिंदूर का लावते असे प्रश्न नेटकऱ्यांनी विचारले होते.

actress Pavitra Punia

अंदाज

तसेच नेटकऱ्यांनी तिच्या लग्नाच्या अंदाज लावले होते

actress Pavitra Punia

उत्तरे

आता पवित्राने एक व्हिडीओ शेअर करत या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

actress Pavitra Punia

चर्चा

पवित्राने म्हटलं की, ‘माझ्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून खूप चर्चा सुरू आहे की मी भांगेत सिंदुर भरते. पण मला ते खूप आवडतं.

actress Pavitra Punia

लग्न

पवित्राने म्हटलं की, जे लोकं म्हणतायत की माझं लग्न झालं आहे, तर त्यांना मी सांगू इच्छिते की, मी हे सिंदुर धार्मिक रितीने लावते.

actress Pavitra Punia

लग्नाशी संबंध

पवित्राने म्हटलं की, माझं लग्न झालेलं नाही. मी सिंदुर लावते ज्याचा लग्नाशी काहीही संबंध नाही.

actress Pavitra Punia

कल्पना

पुढे पवित्राने म्हटलं की, ज्या दिवशी माझं लग्न होईल त्या दिवशी मी संपूर्ण जगाला या गोष्टीची कल्पना देईन

बिग बॉसमधील प्रवासाबद्दल काय म्हणाली जान्हवी किल्लेकर

Janhvi Killekar | esakal
येथे क्लिक करा