भूषण आपल्या नावाच्या मागे आईचं नावं का लावतो?

Anuradha Vipat

मुलाखत

भूषणनं नुकताच त्याच्या नावामागील किस्सा एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे. 

Bhushan put his mother's name

आईनं खूप सपोर्ट केला

त्यावेळी तो म्हणाला होता की  मला आईनं खूप सपोर्ट केला.

Bhushan put his mother's name

वडिलांचे आडनाव

जेव्हा मी अभिनेता झालो, तेव्हा मी विचार केला की मी , वडिलांचे आडनाव लावतो  पण ज्या आईनं कष्ट घेतले तिचं नाव लोकांना कळत नाहीये.

Bhushan put his mother's name

भूषण सीमा प्रधान

माझ्या सक्सेसमध्ये आईचा वाटा जास्त आहे. त्यामुळे मी भूषण सीमा प्रधान असं नाव लावतो.

Bhushan put his mother's name

मालिकांसोबतच चित्रपटांमध्ये काम

भूषणनं मालिकांसोबतच चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे

Bhushan put his mother's name

घेतले आईने कष्ट

“माझ्यासाठी ज्या आईने कष्ट घेतले आहेत तिचं नाव सगळ्यांना कळावं म्हणून मी ‘भूषण सीमा प्रधान’ असं नाव लावतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhushan put his mother's name