पुजा बोनकिले
मोबाईल-लॅपटॉपमुळे अति वापर केल्याने डोळ्यांची जळजळ होते.
पण असे का होते हे आज जाणून घेऊया.
आजकाल घरून काम केल्यामुळे मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर वाढला आहे.
तर अनेक लहान मुले मनोरंजनासाठी मोबाइल वापरतात.
स्क्रिन टाइम वाढल्याने डोळे कोरडे पडतात तसेच लोल होतात.
लॅपटॉप मधून निघणारा निळ्या लाइटमुळे डोळ्यावर ताण येतो.
मोबाईल आणि लॅपटॉपवर जास्तवेळ घालवल्याने डोळ्यांना थकवा जाणवतो.
डोल्यात धुळ गेल्याने देखील लाल होतात.
तुमची पुरेशी झोप न झाल्यास डोळे लाल होतात.