कार्तिक पुजारी
ऑक्टोबर महिन्यात उन्हाचे चटके जास्त जाणवतात. या महिन्यातील उष्णतेला ऑक्टोबर हिट असं म्हटलं जातं.
ऑक्टोबर महिन्यात जास्त उन्हाचे चटके का जाणवतात? हे तज्त्रांकडून जाणून घ्या
सप्टेंबर अखेरीस उत्तरेकडील भागात हवेचे कमी झालेले दाब वाढण्यास सुरुवात होते. आणि वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे व्हायला सुरुवात होते.
सूर्याचे दक्षिणाय काळात पृथ्वीशी होणारा विशिष्ट कोन. त्यामुळे या प्रकारच्या काळात मिळणारा सूर्यप्रकाश आणि त्यात कमाल तापमानात वाढ होते.
पुढे ते वाढतच राहते त्यामूळे त्याला ऑक्टोबर हिट म्हणतात.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ऑक्टोबर हिट राहील असा अंदाज आहे.
नागरिकांनी या उष्ण हवामानांपासून काळजी घ्यावी. वृद्ध नागरिकांनी बाहेर जाताना छत्री वापरावी, असं आवाहन करण्यात आले आहे