साक्षी राऊत
अनेक गोष्टी आपल्याला माहिती नसतात. मात्र त्यामागची कारणं भितीदायकही असू शकतात.
तुम्ही कधी विचार केलाय का की कुत्रे रात्रीच एवढे का रडतात ते?
कुत्र्यांचं रात्री रडणं हे अशुभ संकेत दर्शवतात. दिवस असो वा रात्र कुत्र्यांचं रडणं कधीच शुभ मानल्या जात नाही.
तुमच्या घरी पाळीव कुत्रा रात्री रडत असेल तर घरात काहीतरी अशुभ घडणार असल्याचे कळते.
असे म्हटले जाते की जेव्हा कुत्रे रात्री रडतात तेव्हा त्यांच्या आजूबाजूला त्यांना पूर्वजांच्या आत्मा दिसत असतात.
कुत्रे यासाठीही भुंकतात जेणेकरून त्यांच्या साथीदारांपर्यंत त्यांचे संकेत पोहोचावे.
कुत्र्यांना त्यांचं दु:ख व्यक्त करता येत नाही त्यामुळे ते रडून त्यांच्या समस्या सांगण्याचा प्रयत्न करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.