Anuradha Vipat
मोड आलेल्या कडधान्याला ‘सुपरफूड’ असं म्हटलं जातं. कडधान्यात असलेल्या अनेक उपयुक्त घटकांमुळे शरीराला भरपूर फायदा होतो.
'क' हे जीवनसत्वे मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. eat pulse
मोड आलेल्या धान्यामध्ये खूप प्रमाणात प्रथिनं, जीवनसत्वे, खनिजं असतात.
शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी याचा फायदा होतो.
मोड आलेली ही सर्व कडधान्य पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत
त्वचेसाठी रामबाण औषध म्हणून मोड आलेल्या कडधान्यांकडे पाहिले जाते.