सकाळ डिजिटल टीम
सुख असो की दु:ख मुलींच्या डोळ्या कायम मुलांच्या तुलनेत अश्रु लवकर येतात.
तुम्हाला माहिती आहे का मुलांपेक्षा मुली जास्त का रडतात?
डोळे हे अत्यंत संवेदनशील असतात. जेव्हा आपण भावूक होतो तेव्हा डोळ्यातून अश्रू येतात.
अनेक रिसर्चमधून असे समोर आले आहे की पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया लवकर रडतात.
एका रिसर्चमधून असंही समोर आलंय की जेव्हा मुलगी लैंगिकतेबाबत सजग होते तेव्हा तिच्यामधील इमोशनल फॅक्टर वृद्धींगत होतो आणि ती खूप भावनिक होत जाते.
याशिवाय अनेकदा मुली मुलांच्या तुलनेत खूप व्यक्त होणाऱ्या असतात. त्यामुळेही मुली जास्त रडताना दिसून येतात.
याउलट पुरुष मात्र आपल्या भावना नेहमी लपवत असतात त्यामुळे ते फारसे कधी रडत नाही.
मुली रडतात त्यामुळे त्या खूप भावनिक आहे असं ही म्हटले जाते.
मुळात रडणे ही एक भावना आहे. ती व्यक्त केल्याने मन हलकं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.