Love Facts : सहसा मुली प्रपोज का करत नाही?

सकाळ डिजिटल टीम

आपण मुला-मुलींच्या इक्वालिटीविषयी बरीच चर्चा करतो पण अनेकबाबतीत मुली स्वत:हून पुढाकार घेत नाही

Why Girls don't propose to Men | Sakal

प्रपोज करतानाही सहसा मुलंच प्रपोज करतात तर मुली पहिल्यांदा प्रपोज करायला टाळतात.

Why Girls don't propose to Men | Sakal

तुम्हाला माहिती आहे का मुली सहसा का प्रपोज करत नाही.

Why Girls don't propose to Men | Sakal

मुलींना रिजेक्शन कदाचित भीती वाटू शकते.

Why Girls don't propose to Men | Sakal

अनेक मुलींच्या मनात प्रिंसेस फीलिंग असतात आणि त्यामुळे मुलांनी प्रपोज केल्यानंतर त्यांना खूप छान वाटतं

Why Girls don't propose to Men | Sakal

प्रपोज करताना मुलींना लोक काय म्हणतील याची भीती वाटते.

Why Girls don't propose to Men | Sakal

अनेक मुलींना योग्य मुलगा भेटत नाही त्यामुळे त्या प्रपोज करत नाही.

Why Girls don't propose to Men | Sakal

पण अनेकदा मुलीच नात्यात पुढाकार घेत मुलांना प्रपोज करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Girls don't propose to Men | Sakal