Health Tips : लग्नानंतर मुलींच वजन का वाढतं?

सकाळ डिजिटल टीम

why girls gain weight after marriage

बऱ्याचदा आपण पाहतो की लग्न झाल्यानंतर मुलींचे वजन वाढायला लागतं आणि ही मुलींसाठी एक मोठी समस्या आहे.

why girls gain weight after marriage

लग्न होताच वजन वाढण्यामागे काय कारणे असू शकतात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

why girls gain weight after marriage

लग्नानंतर मुली हेल्दी डायटवर लक्ष देऊ शकत नाही, त्यांच्या आहारात नियमीतता राहात नाही त्यामुळे त्यांचे वजन वाढू लागतं.

why girls gain weight after marriage

लग्न होताच मुली संसारात गढून जातात त्यांनी फिजिकल अॅक्टिव्हीटीसाठी वेळ मिळणे कमी होते याचा परिणाम वजन वाढण्यात होतो.

why girls gain weight after marriage

लग्नाच्या नंतर देखील बरेच दिवस खाण्या पिण्याच्या सवयी नीट सांभाळता येत नाहीत हे वजन वाढण्याचे सर्वात मोठे कारण आहे.

why girls gain weight after marriage

तसेच काही तज्ञांच्या मते शारिरीक संबंध ठेवल्याने मुलींच्या शरिरात हार्मोनल बदल होतात हे देखील वजन वाढण्यामागचं मोठं कारण आहे.

why girls gain weight after marriage

लग्नानंतर मुलींना स्वतःसह संपूर्ण कुटूंबाची काळजी घ्यावी लागते त्यामुळे त्यांना बऱ्याचदा पुरेशी झोप मिळत नाही यामुळेही वजन वाढते.

why girls gain weight after marriage

बऱ्यात मुलींच्या डोक्यावर घर आणि ऑफिस दोन्हीची जबाबदारी पडते त्यामुळेही त्यांचं आरोग्याकडे दुर्लक्ष होते.

why girls gain weight after marriage

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे, अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

why girls gain weight after marriage