हिंदू धर्मात कपाळाला गंध लावण्याला का आहे महत्व?

कार्तिक पुजारी

गंध

हिंदू धर्मामध्ये कोणत्याही धार्मिक किंवा महत्त्वाच्या कार्यक्रमात कपाळावर गंध किंवा टिळा लावला जातो.

tilak on forehead what is importance

महत्व

कपाळाला गंध लावण्याला इतकं महत्व का आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया

tilak on forehead what is importance

श्रद्धा

हिंदू धर्माच्या श्रद्धेनुसार, कपाळाला गंध लावल्याने आरोग्य उत्तम आणि मन एकाग्र राहते. माणसाला शांत होण्यास यामुळे मदत होते

tilak on forehead what is importance

चंदन

चंदनाचा गंध लावल्याने एकाग्रता वाढते. कुंकवाच्या गंधाने आकर्षण वाढते आणि आळस दूर होतो

tilak on forehead what is importance

विश्वास

हिंदू धारणेनुसार, गंध लावल्याने हातात घेतलेले काम यशस्वी होते. अष्टगंधामुळे विद्या बुद्धीची प्राप्ती होते.

tilak on forehead what is importance

अंघोळ

अंघोळ केल्यानंतरच गंध लावला जातो. शिवाय तो सर्वात आधी देवाला लावला जातो. गंध लावून झोपू नये

tilak on forehead what is importance

अनामिका

स्वत:ला अनामिका बोटाने आणि दुसऱ्यांना अंगठ्याने गंध लावा

tilak on forehead what is importance

प्रतिक

गंध तांदळासोबत लावण्याचं कारण ते सकारात्मकता आणि पवित्रतेचे प्रतिक मानले जातात

tilak on forehead what is importance

अजित डोवाल यांचा पाकिस्तानमधील थरारक अनुभव!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे ही वाचा