Husband Wife Age : नवऱ्याचे वय बायकोपेक्षा जास्त का असावे?

सकाळ डिजिटल टीम

पतीचे वय हे पत्नीपेक्षा जास्त असावे असा अलिखित समाजमान्य नियम आहे.

Husband Wife Age | sakal

कारण त्यामागे अनेक कारणे असू शकतात.

Husband Wife Age | sakal

शास्त्रानुसार कोणतीही स्त्री ही कोणत्याही पुरूषापेक्षा लवकर वयात येते.

Husband Wife Age | sakal

असं म्हणतात, बौद्धिक पातळीनुसार पुरुषाला 25 व्या वर्षी समज येते तर तीच समज स्त्रीला 20 व्या वर्षी येते.

Husband Wife Age | sakal

असंही म्हणतात की लग्नानंतर स्त्रीला पुरुषांच्या तुलनेत लवकर वृध्दत्व येते

Husband Wife Age | sakal

त्यासाठी समाज नेहमी नवऱ्याचे वय बायकोपेक्षा जास्त असावे, असा आग्रह धरतात.

Husband Wife Age | sakal

असे कितीही समाजाने बांधलेले नियम असले तरी प्रत्येकाला स्वतंत्र विचार आहे. त्यामुळे ते वय न बघता जोडीदार निवडू शकतात.

Husband Wife Age | sakal

हल्ली अनेक पुरुष आपल्या वयाने मोठ्या असलेल्या तरुणींसोबत लग्न करतात..

Husband Wife Age | sakal

असे केल्याने कोणत्याही वैवाहीक जीवनात कोणत्याही अडचणी येत नाही.

Husband Wife Age | sakal

सचिन तेंडूलकर, अभिषेक बच्चन, विक्की कौशल, निक जोनस याची उत्तम उदाहरणे आहे.

Husband Wife Age | sakal

त्यामुळे हल्ली लग्न करताना वयापेक्षा स्वभाव आणि नात्यातील सचोटीला अधिक महत्त्व देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Husband Wife Age | sakal