Sleeping Tips : झोप येत नाहीये ? ही आहेत कारणे...

नमिता धुरी

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना झोप न येण्याची समस्या भेडसावते आहे.

Sleeping Tips

अति मानसिक ताणामुळे झोप येत नाही.

Sleeping Tips

नाइट शिफ्टमुळेही झोपेचे वेळापत्रक बदलते.

Sleeping Tips

जेवल्यानंतर लगेच झोपल्याने अस्वस्थता वाढते.

Sleeping Tips

फोनचा अतिवापर हेही कारण आहे.

Sleeping Tips

कॅफीनयुक्त पदार्थांचे सेवन.

Sleeping Tips

झोप पूर्ण न झाल्यामुळे मनावर वाईट परिणाम होऊ शकतो. एकाग्रता कमी होते.

Sleeping Tips

चांगल्या झोपेसाठी जीवनशैली सुधारणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sleeping Tips