Anuradha Vipat
कॅल्शियम आणि प्रथिने समृध्द आहार हा मजबूत हाडे आणि दातांसाठी महत्त्वाचा आहे
कॅल्शियम आणि प्रथिने सर्व वयोगटातील महिलांसाठी अनेक आरोग्यदायी फायदे देखील देतात.
कॅल्शियम हा हाडांचा मुख्य घटक आहे आणि प्रथिने हाडांच्या निर्मितीमध्ये आणि मजबुतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
मजबूत हाडे केवळ महिलांना फ्रॅक्चरपासून वाचवतात असे नाही तर ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांचा धोका देखील कमी करतात.
पुरुषांपेक्षा स्त्रियांना ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता जास्त असते
हाडे फ्रॅक्चरची शक्यता कमी करण्यासाठी, महिलांना कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आवश्यक आहे.