Anuradha Vipat
बालकलाकार मायरा वायकुळ हिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे.
तिन एक व्हीडिओ शेअर केलाय. यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे
पुष्पा 2 या सिनेमातील ‘सोसेटी’ गाण्यावर मायरा वायकुळने रील केलं आहे
यावर डोक्यात जाणारी मुलगी, असं एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे.
वयापेक्षा मोठी होत आहे. अभ्यासाकडे लक्ष दे… अश्या रील्स करण्यात टाईमपास करून काही होणार नाही. असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
काही नेटकऱ्यांनी मायराच्या पालकांनाही सुनावलं आहे.
काही दिवसांआधी मायराचे वडील गौरव वायकुळ यांनी ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं होतं.