अर्जुन कपूरला विसरणं मलायकाला जातयं का कठीण?

Anuradha Vipat

चर्चेत

मलायका तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

Malaika arora

चाहत्यांच्या संपर्कात

मलायका सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Malaika arora

सोशल मीडिया

आता मलायका सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Malaika arora

पोस्टची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.

Malaika arora

प्रकृती स्थिर

इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत मलायका म्हणाली आहे की, प्रकृती औषधांनी कधीच स्थिर होत आहे. मन आणि आत्माच्या शांतीमुळे प्रकृती स्थिर राहते.

Malaika arora

महत्त्वाचं...

आयुष्यात आनंद आणि प्रेम देखील तितकंच महत्त्वाचं आहे असं मलायका म्हणाली आहे

Malaika arora

नात्याची घोषणा

2019 मध्ये मलायका – अर्जुन यांनी त्यांच्या नात्याची घोषणा केली होती

Malaika arora

हिना खानला आणखी एका आजाराचं निदान

येथे क्लिक करा