Childrens Screen Time : मुलांना स्मार्टफोनपासून दूर ठेवणं का महत्त्वाचं आहे? जाणून घ्या...

सकाळ डिजिटल टीम

लहान मुलांसाठी मोठे आव्हान

आजकाल स्मार्टफोनचा (Smartphone) वापर खूप सामान्य झाला आहे. मोठी माणसे त्याचा हुशारीने वापर करतात, पण लहान मुलांसाठी ते मोठे आव्हान बनले आहे.

Childrens Screen Time

स्मार्टफोनचे व्यसन

आपल्या मुलांना स्मार्टफोनचे व्यसन लागल्यामुळे पालकांना जास्त काळजी वाटू लागली आहे.

Childrens Screen Time

कशी काळजी घ्याल?

लहान मुलांना शांत करण्यासाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो. जर मुले रडत असतील, तर त्यांना फोन दिल्याने त्यांना शांत होण्यास मदत होते.

Childrens Screen Time

आरोग्यावर विपरीत परिणाम

फोनवर जास्त वेळ व्हिडिओ पाहिल्याने त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्या स्मरणशक्ती आणि मानसिक संतुलनावरही परिणाम होतो.

Childrens Screen Time

मोबाईलच्या व्यसनाचे तोटे

मोबाईलच्या व्यसनामुळे मुले मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे मुले चिडचिडी होऊन त्यांची स्मरणशक्ती कमजोर होते.

Childrens Screen Time

मुलांना स्मार्टफोनपासून दूर ठेवण्याचे उपाय

-अगदीच आवश्यक असेल, तेव्हाच पालकांनी मुलांना फोन द्यावा.

-तुमच्या डिव्हाइसवर मजबूत पासवर्ड ठेवा, जेणेकरून मुलांना ते क्रॅक करणे सोपे होणार नाही.

Childrens Screen Time

सर्वात सोपा मार्ग

-मुलांना फोनपासून दूर ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांचे निरीक्षण करणे. मुलं फोनवर किती वेळ घालवतात याकडे लक्ष द्या.

-केवळ फोनच नाही तर मुलांना टीव्ही आणि इतर उपकरणांपासूनही दूर ठेवणे महत्त्वाचे आहे. टीव्ही पाहण्यानेही मुलांचे नुकसान होऊ शकते.

Childrens Screen Time

Skin Care Tips : फक्त 5 रुपयांत डोक्यापासून पायापर्यंत खुलवा आपलं सौंदर्य; 'हे' आहेत 3 घरगुती रामबाण उपाय

Monsoon Skin Care Tips | esakal
येथे क्लिक करा