पुजा बोनकिले
सीएनजी भरताना गाडीतून का उतरावे लागते? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
यामागे कोणते कारण आहे हे जाणून घेऊया.
गाडीत सीएनजी भरताना मार्गदर्शक तत्वे पाळणे गरजेचे आहे.
सीएनजी भरताना कारचा स्फोट होऊ शकतो.
अपघात टाळण्यासाठी गाडी खाली उतरवतात.
अनेक लोक पेट्रोल गाड्यांचे सीएनजीमध्ये रूपांतर करतात.
पण बाहेरून असे करणे योग्य नाही.
अशा काही गाड्या आहे जे कारख्यात बनवलेली सीअनजी किट घेऊन जातात. तेच योग्य असते.