Anuradha Vipat
अभिनेता आणि डान्सर राघव जुयाल याला आता कोणत्या ओळखीची गरज नाही
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राघवने स्वतःच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं आहै
राघव जुयाल म्हणाला, ‘माझ्या अनेक गर्लफ्रेंड्स झाल्या आहेत. जेव्हा माझी पहिली गर्लफ्रेंड झाली होती तेव्हा मला याविषयातील फार काही कळत नव्हतं.
पुढे राघवने त्याच्या पहिल्या किसबद्दल सांगितलं तो म्हणाला, ती मला कायम टेडी बियर द्यायची, तिच्यासोबत माझी पहिली किस होती, तेव्हा मी 12 वीमध्ये होतो
आता सध्या सर्वत्र राघव जुयाल आणि त्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राघव जुयालचं नाव अभिनेत्री शहनाज गिल हिच्यासोबत जोडलं जात होतं
दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं होतं.