अंत्ययात्रेच्या वेळी का म्हणलं जात 'राम नाम सत्य है'

Anuradha Vipat

नातेवाईक

अंत्ययात्रेच्या वेळी उपस्थित असलेले नातेवाईक आणि लोकं मार्गात वारंवार ‘राम नाम सत्य है’ म्हणत असल्याचे तुम्ही पाहिले असेल

funeral processions

राम नाम सत्य है

पण अंत्ययात्रेदरम्यान ‘राम नाम सत्य है’ का म्हटले जाते आणि त्यामागील हे तुम्हाला माहिती आहे का?

funeral processions

निरोप

राम नामाचा जप केल्याने व्यक्ती या जगाचा निरोप घेतल्याची जाणीव होते

funeral processions

आत्मा

या जगातील प्रत्येक जीव, ज्याला आत्मा आहे तो मरणार आहे

funeral processions

मृतदेह

रामनाम सत्य है" हा एक हिंदी वाक्प्रचार आहे जो सामान्यतः हिंदूंनी अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाताना उच्चारला जातो.

funeral processions

मोह-माया

रामाचं नाव वगळता बाकी साऱ्या गोष्टी मोह-माया आहेत त्यामुळेच राम नाम सत्य है असं म्हटलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

funeral processions