टायरचा रंग काळाच का असतो? Color of Tyre

Amit Ujagare (अमित उजागरे)

वाहनांचे टायर हा विषय नवा नाही, पण त्याचा रंग काळाच का? हा उत्सुकतेचा विषय आहे.

Tyre

सायकलपासून विमानापर्यंत कुठलंही वाहन घ्या त्याचे टायर काळेच असतात.

Tyre

वाहनाच्या प्रकारानुसार टायर्सच्या साईज आणि डिझाईनमध्ये बदल होतात.

Tyre

टायर्सच्या इतिहासात गेलं तर सव्वाशे वर्षांपूर्वी टायर्स वेगळ्याच रंगाचे असायचे.

Tyre

त्यावेळी टायर्स पांढऱ्या रंगाचे असायचे कारण रबराच्या कच्चा माल त्याचं रंगाचा असतो.

Tyre

टायर्सच्या रबरवर प्रक्रिया केलेली नसायची त्यामुळं त्याचा रंग पाढरा होता.

Tyre

पण आता बदलत्या तंत्रज्ञानानुसार टायर्सवर प्रक्रिया होऊन त्याचा टिकाऊपणाही वाढला.

Tyre

टायरचा हा टिकाऊपणा वाढवण्यासाठी रबरमध्ये कार्बन ब्लॅक हा पदार्थ वापरला जातो.

Tyre

कार्बन ब्लॅकमुळेच टायरचा रंग काळा होतो, हा टायर १ लाख किमीपर्यंत टिकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tyre