दररोज का बदलला जातो जगन्नाथ पुरी मंदिरावरचा ध्वज?

Payal Naik

श्रद्धास्थान

ओडिसा येथील पुरीमधील जग्गनाथ पुरी मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान आहे.

jagannath puri | sakal

गूढ

या मंदिराच्या बाबतीत अनेक गोष्टी आजही गूढ आहेत.

jagannath puri | sakal

ध्वज

मंदिराच्या कळसावर असलेला ध्वज दररोज नित्यनियमाने बदलण्यात येतो.

jagannath puri | sakal

परंपरा

गेली १८०० वर्ष ही परंपरा सुरू असल्याचं बोललं जातं.

jagannath puri | sakal

विरुद्ध दिशेने

हा ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने उडतो.

jagannath puri | sakal

मंदिर १८ वर्ष बंद

जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर फडकणारा हा ध्वज जर एक दिवसही बदलला गेला नाही तर हे मंदिर पुढील १८ वर्ष बंद करावं लागेल.

jagannath puri | sakal

आख्यायिका

मंदिराबद्दलच्या असलेल्या आख्यायिकांमध्ये याबद्दलची माहिती आहे.

jagannath puri | sakal

पुजारी

त्यामुळे हा ध्वज बदलण्यासाठी एक पुजारी दररोज मंदिराच्या कळसावर चढतो.

jagannath puri | sakal

रुपाली भोसलेच्या नव्या घराची फॅन्सी नेमप्लेट पाहिलीत का?

rupali bhosale | sakal