वयाचे 30 वर्षे होण्याआधी लग्न का करावे? जाणून घ्या

कार्तिक पुजारी

फायदे

२१ वर्षानंतर तुम्ही लग्न करण्यास पात्र ठरता. पण, ३० वर्ष होण्याच्या आधी लग्न करण्याचे अनेक फायदे आहेत

Marriage

घाई

२१ वर्षानंतर लगेच लग्न करणे थोडसं घाईचं ठरू शकतं. त्यामुळे तुम्ही आणखी काही वर्षे घेऊ शकतात

Marriage

वय

२१ वर्षे वय झाले असले तरी तुमचे अद्याप काही विचार स्पष्ट झालेले नसतात.

Marriage

स्थिरता

शिवाय आर्थिक स्थिरता येण्यासाठी तुम्ही काही वेळ घेणे आवश्यक असते.

Marriage

आवश्यक

पण या सर्व गोष्टी तुम्ही ३० वर्षाच्या आधी करून घेणे आवश्यक आहे. कारण, त्यानंतर लग्न करणे मानसिकदृष्ट्या त्रासाचे ठरू शकते

marriage marathi news | sakal

कुटुंब

कुटुंब आणि समाजाकडून दबाव वाढत असतो. त्यामुळे एकप्रकारे दडपण येत असते.

Marriage

लग्न

काही काळानंतर माणसाला एकटेपणा जाणवू लागतो. त्यामुळे ३० वर्षाच्या आधी लग्न करणे योग्य ठरतं

MarriageMarriage | Instagram

घटस्फोटाचे प्रमाण का वाढत आहे? जाणून घ्या

हे ही वाचा